Перейти к содержимому

जेलमध्ये फाशीच्या शेवटच्या 5 मिनिटांत काय घडतं? | Inside a Jallad’s Mind | Life of a Jallad

Wari

0:00 / 0:00

जेलमध्ये फाशीच्या शेवटच्या 5 मिनिटांत काय घडतं? | Inside a Jallad’s Mind | Life of a Jallad

320 368 просмотров · 1 месяц назад
Wari
79,9 тыс. подписчиков
320 368 просмотров · 1 месяц назад
What exactly happens in the last 5 minutes before a prisoner is hanged in jail? What does the Jallad do at that time? Does he feel fear or guilt? And does the Jallad really say something in the prisoner’s ear before the hanging?In this video, we will understand the whole hanging process in very simple words. How is the hanging prepared? How is the hanging rope prepared? Who is present in the jail during the hanging? And what happens to the rope after the hanging?We will also find out how a Jallad is chosen, how much money a Jallad gets, and who hanged the convicts in the Ajmal Kasab and Nirbhaya cases.But the biggest question is what happens to a Jallad’s own life after hanging another person?When we hear the word Jallad, we often imagine a person who is very tough and has no feelings. But is every Jallad really like that? Does a Jallad also feel fear? Does he feel guilty? And how does society treat him and his family? In this video, we will explore a side of a Jallad’s work and life that you may have never thought about before. जेलमध्ये एखाद्या कैद्याला फाशी देण्याआधीच्या त्या शेवटच्या 5 मिनिटांत नेमकं काय घडतं? त्या वेळी जल्लाद काय करतो? त्याच्या मनात भीती असते की अपराधीपणाची भावना? आणि फाशी देण्याआधी जल्लाद कैद्याच्या कानात खरंच काहीतरी सांगतो का? या व्हिडिओमध्ये आपण फाशीची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. फाशीची तयारी कशी केली जाते, फाशीची दोरी कशी तयार केली जाते, फाशीच्या वेळी जेलमध्ये कोण कोण उपस्थित असतं आणि फाशी दिल्यानंतर त्या दोरीचं काय केलं जातं, जल्लादाची निवड कशी केली जाते? त्याला किती पगार मिळतो? अजमल कसाब आणि निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी कोणी दिली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्या माणसाला फाशी दिल्यानंतर त्या जल्लादाच्या स्वतःच्या आयुष्यावर काय परिणाम होतो?जल्लाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक कठोर आणि भावना नसलेला माणूस उभा राहतो. पण खरंच प्रत्येक जल्लाद असाच असतो का? त्यालाही भीती वाटते का? त्याला अपराधीपणा जाणवतो का? आणि समाज त्याच्याकडे कशा नजरेने पाहतो? या व्हिडिओमध्ये जल्लादाच्या कामामागची आणि त्याच्या आयुष्याची अशी बाजू पाहणार आहोत, जी कदाचित तुम्ही याआधी कधीच विचारात घेतली नसेल. #JailStories#Jallad#JalladLife#IndianJallad #Hanging#IndianPrison #CrimeAwareness #PrisonFacts