उपवासाचा मैसूर पाक नवरात्र विशेष फक्त 15 मि. #mysorepak #मैसूरपाक ##navratri #upvasrecipe
Chavishta Maharashtra
0:00 / 0:00
उपवासाचा मैसूर पाक नवरात्र विशेष फक्त 15 मि. #mysorepak #मैसूरपाक ##navratri #upvasrecipe
564 просмотра · 5 часов назад
Chavishta Maharashtra
29,9 тыс. подписчиков
564 просмотра · 5 часов назад
नवरात्री स्पेशल उपवासाचा मैसूर पाक 😍 | बेसनाशिवाय बनवा एकदम खमंग मिठाई | Upvas Mysore Pak Recipe
उपवासाला खा असा युनिक मैसूर पाक 😱 नवरात्री स्पेशल गोड रेसिपी | Upvas Special Mysore Pak
नमस्कार मंडळी! 🙏❤️
नवरात्रीच्या उपवासासाठी आज घेऊन आले आहे एकदम खास, युनिक आणि तोंडात टाकताच विरघळणारा उपवासाचा मैसूर पाक! 😍 होय, मैसूर पाक आता उपवासासाठीसुद्धा बनवता येईल, अशी हटके रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस उपवासाला रोज काय गोड बनवायचं, हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा. अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही खास मिठाई तुमच्या उपवासाच्या फराळाला आणखी गोडवा आणेल. ❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि उपवासाचा हा युनिक मैसूर पाक कसा बनवायचा ते नक्की शिका.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला LIKE करा 👍, तुमच्या मित्रमैत्रिणींना SHARE करा आणि अशाच भन्नाट मराठी रेसिपीसाठी चविष्ट महाराष्ट्र चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🔔
तुम्ही हा उपवासाचा मैसूर पाक बनवणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
upvas mysore pak recipe, navratri special recipe, upvas special sweet recipe, उपवासाचा मैसूर पाक, नवरात्री स्पेशल रेसिपी, उपवासाचे गोड पदार्थ, उपवासाची मिठाई, मराठी रेसिपी, chavisht maharashtra, fasting special sweets, unique upvas recipe, navratri vrat recipe, mysore pak recipe in marathi, उपवास फराळ रेसिपी
#upvasmysorepak #navratrispecial #upvasrecipe #mysorepak #marathirecipe #उपवास #नवरात्रीस्पेशल #उपवासाचेमिष्टान्न #chavishtmaharashtra #fastingrecipe
upvas mysore pak, upvas mysore pak recipe, navratri special, navratri special recipe, upvas special recipe, fasting sweets recipe, mysore pak recipe in marathi, उपवासाचा मैसूर पाक, उपवासाची रेसिपी, नवरात्री स्पेशल रेसिपी, उपवासाचे गोड पदार्थ, उपवासाची मिठाई, मराठी रेसिपी, chavisht maharashtra, navratri vrat recipe, unique sweet recipe, fasting special sweets, marathi cooking, उपवास फराळ, नवरात्र उपवास रेसिपी