आगाशिव बुद्ध लेणी कराड संपूर्ण माहिती 2023 | Agashiv Caves Karad | भाग 1 | The Family Tour
The Family Tour
0:00 / 0:00
आगाशिव बुद्ध लेणी कराड संपूर्ण माहिती 2023 | Agashiv Caves Karad | भाग 1 | The Family Tour
3 305 просмотров · 3 года назад
The Family Tour
21,4 тыс. подписчиков
3 305 просмотров · 3 года назад
आगाशिव लेणी किंवा जखीणवाडी लेणी ही महाराष्ट्राच्या कराड शहराजवळची लेणी आहेत. कराडच्या सभोवती असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासासाठी खोदलेली दिसतात. पावसाळ्यात चार महिन्यात एका ठिकाणी विश्रांतीसाठी स्थिर राहणे याला वर्षावास (पाली वस्सावात) म्हणतात. ही लेणी पावसाळ्यातील विश्रांतीसाठी खोदलेली आहेत. कराडपासून २ किमी अंतरावर जखीणवाडी गाव आहे. ही लेणी अगाशिवजवळच्या डोंगरात असल्यामुळे या लेण्यांस 'अगाशिवची लेणी' असेही म्हणतात
कराड आगाशिव लेणी संपूर्ण माहिती 2023
मराठी | Agashiv Buddhist Caves Information in Marathi | Agashiv Buddhist Caves , agashiv caves karad, agashiv leni karad, agashivnagar karad, agashiv dongar, agashiv gad karad, agashiv dongar karad, agashiv caves, agashiv leni, agashivnagar, agashiv hills, agashiv buddhist caves
Our Instagram Account: - / the_family_tour
Our Facebook Account: - / thefamilytour
Our Sharchat Account:- https://sharechat.com/thefamilytour
#thefamilytour
#the_family_tour