पाक बिघडण्याची टेन्शन नाही! तोंडात टाकताच विरघळणारे मऊसुत रवा लाडू १ किलोच्या अचूक प्रमाणात
Samarthi Swad
0:00 / 0:00
पाक बिघडण्याची टेन्शन नाही! तोंडात टाकताच विरघळणारे मऊसुत रवा लाडू १ किलोच्या अचूक प्रमाणात
402 просмотра · 9 дн. назад
Samarthi Swad
60 подписчиков
402 просмотра · 9 дн. назад
नमस्कार मित्रांनो! आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि पाक न बनवता तोंडात टाकताच विरघळणारे 'मऊसुत रव्याचे लाडू'. बऱ्याचदा पाक बिघडल्यामुळे लाडू कडक होतात, पण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या अचूक वजनी आणि वाटीच्या प्रमाणामुळे तुमचे लाडू पहिल्यांदाच बनवले तरी एकदम मऊ आणि परफेक्ट होतील.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा!
📖 साहित्याचे अचूक प्रमाण (Ingredients List):
• बारीक रवा (Rava) - १ किलो (६ वाट्या)
• बेसन (Besan) - २५० ग्रॅम (१.५ वाटी)
• पिठीसाखार (Powdered Sugar) - ८०० ग्रॅम (४ वाट्या)
• साजूक तूप (Ghee) - अर्धा किलो (२.५ वाट्या)
• वेलची पूड (Cardamom Powder) - १० ते १२ नग
⏱️ महत्त्वाच्या टिप्स (Key Tips):
१. रवा आणि बेसन भाजताना नेहमी गॅस मंद आचेवर ठेवावा.
२. रवा-बेसन भाजून झाल्यावर ३-४ मिनिटे कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी, यामुळे रवा छान मऊ फुलतो.
३. मिश्रण थोडे कोमट असतानाच पिठीसाखर मिक्स करावी.
#RavaLadoo #BinaPakacheLadoo #RavaBesanLadoo #