Diwali Special Rava Ladoo Recipe | रवा लाडू बनवण्याची सोपी पद्धत | Marathi Recipe 🪔
Vandana's Cooking
0:00 / 0:00
Diwali Special Rava Ladoo Recipe | रवा लाडू बनवण्याची सोपी पद्धत | Marathi Recipe 🪔
175 просмотров · 9 дн. назад
Vandana's Cooking
304 подписчика
175 просмотров · 9 дн. назад
🪔✨ Diwali Special रवा लाडू | दिवाळीसाठी खमंग आणि चविष्ट रव्याचे लाडू ✨🪔
नमस्कार मंडळी! 🙏❤️
दिवाळीच्या फराळासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट, खमंग आणि मऊसूत रवा लाडू! 😍🍬
अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातील साहित्य वापरून बनवा स्वादिष्ट रवा लाडू. दिवाळीच्या फराळाच्या ताटात हे लाडू नक्कीच शोभून दिसतील. 🪔🌸
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि रवा लाडूची सोपी रेसिपी घरी नक्की ट्राय करा!
❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा.
💬 तुमचा अनुभव Comment मध्ये सांगा.
🔔 अशाच चविष्ट रेसिपीसाठी Vandanas cooking चॅनेल Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका!
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💐
Hashtags:
#RavaLadoo #DiwaliSpecial #रवालाडू #DiwaliFaral #RavaLadduRecipe #DiwaliRecipes #MarathiRecipe #EasySweetRecipe #HomemadeLadoo #VandanasCooking