2014 ला Narendra Modi पंतप्रधान झाले नसते तर देश कसा असता ? | India Without Modi What Would Happen ?
Kadak Rao
0:00 / 0:00
2014 ला Narendra Modi पंतप्रधान झाले नसते तर देश कसा असता ? | India Without Modi What Would Happen ?
9 410 просмотров · 22 часа назад
Kadak Rao
39 тыс. подписчиков
9 410 просмотров · 22 часа назад
2014 ला Narendra Modi पंतप्रधान झाले नसते तर देश कसा असता ? | India Without Modi What Would Happen ?
आज मोदी यांचे जितके समर्थक आहेत तितकेच विरोधक तयार व्हायला लागलेत. देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात सातत्याने होणारी आंदोलने ही त्याची मूर्तीमंत उदाहरणे आहेत. 2014 ला सत्ताबदल झाला आणि कॉँग्रेसची सत्ता जाऊन बीजेपीची सत्ता केंद्रात आली. नरेंद्र मोदी देशाच्या सर्वोच्च ताकदवाद पदी विराजमान झाले. तेव्हा त्यांनी जी काय देशाला स्वप्ने दाखवली होती आता जनता त्या प्रत्येक गोष्टींचा हिशोब मागतेय. मोदी आश्वासने पाळण्यात सपशेल फेल झाल्याचे रिपोर्ट दिवसेंदिवस बाहेर पडत आहेत. देशाची अर्थव्यवस्था पार गंडलेल्या स्थितीत आहे. जीडीपी हळूहळू वाढतोय पण कुटुंबांची, व्यक्तींची इन्कम घटली आहे. सप्टेंबर 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या CMIE च्या आकडेवारीनुसार, 2026 वर्षात ग्रामीण भागातील वास्तविक वेतन सुमारे 8.9 टक्क्यांनी घसरलंय. तर शहरी भागातील लोकांच्या वेतनात सुमारे 1.9% घट झालीये. तसं देशात बरच काय काय घडलंय ? देशावर बँका विकायची वेळ आलीये पण आजचा आपला व्हिडिओ जरा वेगळ्या गोष्टींसाठी आहे. म्हणजे विचार करा, २०१४ ला नरेंद्र मोदींच्या हातात देश गेलाच नसता तर आज आपला भारत कसा दिसला असता ? देशाची लोकशाही कशी आणि किती टिकली असती ? रोजगाराची काय अवस्था असती ? भारत महासत्ता झाला असता का ? आता हे ऐकायला खूप hypothetical वाटतंय पण अमेरिकेच्या टेक्सास टेक युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर केविन ग्रिअर आणि रॉबिन ग्रिअर यांनी एक Academic Paper तयार केलाय. त्यात त्यांनी काय केलंय? तर जुना सगळा डेटा आणि आकडेवारी एकत्र करून कागदावर एक दुसऱ्या भारताची इमेज ड्रॉ केलीये ज्यात २०१४ मध्ये मोदी आणि भाजपचं सरकार आलंच नसतं तर काय झालं असतं असा दावा केलाय. जेव्हा त्यांनी गेल्या १० वर्षांच्या आकडेवारीवरून आजचा भारत आणि तो काल्पनिक भारत समोरासमोर ठेवून पाहिले, आता त्यातून जे काही समोर आलंय ते पाहून मोदींचे समर्थक आणि टीकाकार दोघं पण तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत. आता जर २०१४ मध्ये मोदी सरकार आलच नसतं तर काय झालं असत जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून…
Warning : The images used in this video are generated by AI. They have no connection to real life.
#NarendraModi #IndianPolitics #IndiaWithoutModi #ModiGovt #BJP #PoliticalAnalysis #kadakrao
Social Connects :
Facebook : / 1gzva3oocv
Instagram : https://www.instagram.com/kadak_rao?i...