What exactly is the Diffrence between Dhangar and Dhangad? धनगर आणि धनगड हा वाद नेमका काय आहे
Rajendra Bhosale
0:00 / 0:00
What exactly is the Diffrence between Dhangar and Dhangad? धनगर आणि धनगड हा वाद नेमका काय आहे
126 026 просмотров · 3 г. назад
Rajendra Bhosale
507 тыс. подписчиков
126 026 просмотров · 3 г. назад
Dhangar महाराष्ट्रातील एक मेंढपाळ जमात.. पूर्वी इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश असलेल्या या समाजाला नंतर भटके-विमुक्त या प्रवर्गात 3.5 टक्के असं स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं.. पण या समाजाने आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी वारंवार आंदोलने केली... आणि ती आजतागायत चालू सुद्धा आहे.. या समाजाचं म्हणणं असं आहे की, धनगड आणि धनगर हे एकच असून केवळ ‘र” चा “ड: झाल्यामुळे आम्हाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही... पण खरंच असं काही आहे का ? धनगर आणि Dhangad हे वेगळे समाज आहे का? का एकच समाज आहे.. याबाबदलाचे वेगवेगळे रिपोर्ट काय सांगतात ? खरच धनगर आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गि का लागत नाही... चला सविस्तर जाणून घेऊया या व्हडियोत..
येथे क्लिक करा : https://youtube.com/@RajendraBhosale?...
धनगर व धनगड फरक,धनगर समाज,धनगर,धनगर आरक्षण,धनगरी जीवन,धनगर समाजाला,मुंबई : आरक्षणासाठी आता धनगर आणि मुस्लिम समाजाचाही एल्गार,धनगर समाज माहिती,धनगर समाजाचं मुलुंडमध्ये आंदोलन,धनगर आंदोलन | कोणत्या मुद्द्यांच्या आधारे धनगर समाजाची आरक्षणाची मागणी?,पुणे : अनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार,धनगर समाजाच्या आंदोलनाची केली आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड,marathi news,maharashtra news
#dhangar
#dhangar_reservation
#dhangar_community
#dhangar_samaj
#dhangar_song
#dhangad
#dhangar_aarakshan
#dhangarvsdhangad
#dhangarvideosong
#dhangaraarkshan
#dhangarcommunityinmaharashtra
dhangar dance,dhangar morcha,dhangar meeting,dhangar samaj reservation,dhangar arakshna,dhangar cast,dhangar geet,dhangar andolan,dhangar (ethnicity),dhangar arakshan,dhangar aarkashan,thackeray on dhangar,dhangar samaj aarakshan