Перейти к содержимому

घरात अघोरी पूजा, देवघरात खड्डा ! भोंदू बाबांचे कृत्य CCTV मध्ये.. | Ulhasnagar Black Magic Scam

Lokmat

0:00 / 0:00

घरात अघोरी पूजा, देवघरात खड्डा ! भोंदू बाबांचे कृत्य CCTV मध्ये.. | Ulhasnagar Black Magic Scam

56 449 просмотров · 19 часов назад
Lokmat
4,76 млн подписчиков
56 449 просмотров · 19 часов назад
Shocking Black Magic Scam in Ulhasnagar: Bhondu Babas Dig Pit in Puja Room, Loot Cash & Gold उल्हासनगरमध्ये अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि जादूटोण्याची भीती घालून तीन भोंदू बाबांनी एका महिलेची तब्बल ४ लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने उकळून फसवणूक केली. धक्कादायक बाब म्हणजे या भोंदू बाबांनी महिलेच्या देवघरात मोठा खड्डा करून अघोरी पूजा केली, ज्याचा संपूर्ण थरार घरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. Key Highlights & Search Queries: Ulhasnagar Black Magic News: Fake godmen cheat family in Ulhasnagar Camp 5 Aghori Puja in Home Temple: Shocking CCTV footage reveals fraud rituals and pit dug in devghar Crime News Maharashtra: Woman duped of ₹4 lakh cash and gold ornaments under pretext of Guptadhan Hill Line Police Station: Victim demands strict police action against fraudulent Babas under the Anti-Superstition and Black Magic Act #Ulhasnagar #CrimeNews #BlackMagic #AghoriPuja #BhonduBaba #MaharashtraNews #UlhasnagarNews #CCTVFootage #MaharashtraCrime #TrendingNews #MarathiNews #ViralVideo #PoliceInvestigation #SuperstitionScam #Lokmat Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat