पायाला गोळे येतात? झोपेत असताना?Leg Cramps at Night?योग + आयुर्वेदिक उपाय जाणून घ्या#drhemasyoga
Dr.Hema's Yoga
0:00 / 0:00
पायाला गोळे येतात? झोपेत असताना?Leg Cramps at Night?योग + आयुर्वेदिक उपाय जाणून घ्या#drhemasyoga
95 083 просмотра · 1 год назад
Dr.Hema's Yoga
52 тыс. подписчиков
95 083 просмотра · 1 год назад
पायाला गोळे येतात? झोपेत असताना?Leg Cramps at Night?योग + आयुर्वेदिक उपाय जाणून घ्या#drhemasyoga
पायाला सतत गोळे येतात का? रात्री झोपेत त्रास होतो का?
तुमचं शरीर तुम्हाला एक सिग्नल देतंय — "Stretch, nourish, relax me
🌿 पायाला गोळे येण्याची मुख्य कारणं
🧘♀️ 7 प्रभावी योग व स्ट्रेचिंग उपाय
🌱 आयुर्वेदानुसार वातदोषाचं शास्त्र व त्यावर उपाय
🥣 आहारातील बदल आणि जीवनशैली मार्गदर्शन
🧴 घरगुती उपाय – तिळतेल, ब्राम्हरी प्राणायाम, पाण्याचा शेक
🕒 किती वेळ आणि किती दिवस हे उपाय करायचे
• भ्रामरी प्राणायाम-शांत झोप, तणावमुक्त मन आ...
• शवासन | झोप सुधारण्यासाठी व तणावमुक्तीसाठी...
• 🌬️ Pranayama - Pranayama for Energy & Hea...
• 🧘♀️ Meditation - Guided Meditations for P...
📌 हा व्हिडिओ विशेषतः उपयुक्त आहे:
वृद्ध नागरिक
झोपेत पाय दुखणारे
ज्यांना magnesium/potassium कमतरता आहे
ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करणारे
गर्भवती महिलांसाठीही योग्य उपाय
Dr. Hema's Yoga मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. 🌿
मी डॉ. हेमलता गुंजाळ (BAMS, M.A. Yogashastra), Certified Yoga Consultant आणि Garbhsanskar Coach आहे.
या चॅनेलवर तुम्हाला योग, प्राणायाम, जीवनशैली आणि रोगानुसार योगाविषयी शास्त्रशुद्ध व सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळेल.
🌿 आमच्या WhatsApp Community मध्ये सहभागी व्हा आणि दररोज मोफत योग टिप्स, आरोग्य मार्गदर्शन, नवीन व्हिडिओ अपडेट्स आणि विशेष उपक्रमांची माहिती मिळवा.
📲 WhatsApp Community
https://chat.whatsapp.com/K9AI8rueAw3...
📸 Instagram
https://www.instagram.com/dr_hema_s_y...
📘 Facebook Page
/ 15f5rkznmt
🎥 YouTube Channel
/ @dr.hemasyoga
❤️ हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर:
👍 Like करा
💬 Comment करून तुमचे मत नक्की सांगा
📤 आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा
🔔 Channel Subscribe करा आणि Bell Icon दाबा
🌿 Dr. Hema's Yoga
योग • प्राणायाम • Lifestyle Wellness
🩺 Diabetes
❤️ Blood Pressure
🦋 Thyroid
🦴 Back Pain
🤰 Garbhsanskar
🌸 Women's Wellness
#LegCramps #YogaForCramps #पायाला_गोळे #DrHemaYoga #AyurvedaForLegPain #StretchToRelax