Перейти к содержимому

Aaditya - Amit Thackeray LIVE | पोलिसांची गाडी अडवली; पोलीस स्टेशनबाहेर ठाकरे बंधूंचा राडा | Mumbai

Mumbai Tak

0:00 / 0:00

Aaditya - Amit Thackeray LIVE | पोलिसांची गाडी अडवली; पोलीस स्टेशनबाहेर ठाकरे बंधूंचा राडा | Mumbai

131 798 просмотров · Трансляция закончилась 9 ч назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
131 798 просмотров · Трансляция закончилась 9 ч назад
Aaditya Thackeray LIVE | मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पोलिसांची गाडी अडवल्याची घटना समोर आली असून, ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमुळे परिसरातील घडामोडींकडे लक्ष लागलं आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांची गाडी का अडवण्यात आली? आदित्य ठाकरे यांची LIVE प्रतिक्रिया आणि शिवसेना भवनाबाहेरील ताज्या घडामोडी पाहा, फक्त Mumbai Tak वर. Political developments unfold outside Shiv Sena Bhavan in Mumbai after reports that a police vehicle was stopped. The presence of the Thackeray brothers has drawn attention to the incident. What exactly happened outside Shiv Sena Bhavan? Why was the police vehicle stopped? Watch Aaditya Thackeray LIVE and get the latest updates from Mumbai on Mumbai Tak. #AadityaThackeray #ThackerayBrothers #ShivSenaBhavan #MumbaiNews #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.