Перейти к содержимому

Karjat | कर्जतच्या अंगणवाडीत अमृत आहारावर गंभीर आरोप; सेविकेने आरोप फेटाळले | Navarashtra

NavaRashtra

0:00 / 0:00

Karjat | कर्जतच्या अंगणवाडीत अमृत आहारावर गंभीर आरोप; सेविकेने आरोप फेटाळले | Navarashtra

3 823 просмотра · 1 мес. назад
NavaRashtra
236 тыс. подписчиков
3 823 просмотра · 1 мес. назад
#navarashtra #TrendingNews रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वरची भागुची वाडी अंगणवाडीत चिमुकले आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या अमृत आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अंगणवाडी मदतनीस उर्मिला पारधी यांनी वरिष्ठांकडे तक्रार करत सडलेली डाळ, कीड लागलेली साखर आणि खराब केळी दिल्याचा आरोप केला आहे. काही लाभार्थ्यांना आहार न देता त्यांच्या नावावर वितरण दाखवल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यासंदर्भातील फोटो आणि तक्रार वरिष्ठांकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक त्रासाला कंटाळून राजीनामा दिल्याचाही दावा उर्मिला पारधी यांनी केला आहे. मात्र, अंगणवाडी सेविका बी. जी. निरगुडा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, गेल्या १५ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विशेष म्हणजे, चिमुकले आणि गरोदर मातांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. रिपोर्टर : प्रवीण जाधव | रायगड Karjat, Raigad, Bhaguchi Wadi, Anganwadi, Amrut Aahar, Anganwadi Food, Child Nutrition, Pregnant Women, Maharashtra News, Marathi News, Breaking News #Karjat #Raigad #Anganwadi #AmrutAahar #ChildNutrition #PregnantWomen #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #कर्जत #रायगड #अंगणवाडी #अमृतआहार #चिमुकले #गरोदरमाता #मराठीन्यूज #ब्रेकिंगन्यूज ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate