Перейти к содержимому

"टोरंट प्रकल्प खासगी पण भूसंपादन शासनानं हाती घेतलंय" वृक्षतोडीला ग्रामस्थांचा विरोध | Bhimashankar

Saam TV News

0:00 / 0:00

"टोरंट प्रकल्प खासगी पण भूसंपादन शासनानं हाती घेतलंय" वृक्षतोडीला ग्रामस्थांचा विरोध | Bhimashankar

26 422 просмотра · 9 дн. назад
Saam TV News
6,22 млн подписчиков
26 422 просмотра · 9 дн. назад
"टोरंट प्रकल्प खासगी पण भूसंपादन शासनानं हाती घेतलंय" वृक्षतोडीला ग्रामस्थांचा विरोध | Bhimashankar भीमाशंकरच्या 600 एकर जंगलातील 32 हजार झाडांची कत्तल केली जातेय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय...टोरंट पावर कंपनीच्या प्रकल्पासाठी ही झाडं तोडली जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय...यावेळी त्यांनी विरोधही केलाय... कर्जतमधील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे... सायडोंगर' परिसरीत गुजरातच्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे... Bhimashankar forest, 32000 trees alleged tree felling, 600 acres forest, Torrent Power project, Karjat tree cutting, Saidongar forest, Aaditya Thackeray statement, villagers oppose tree felling, hydroelectric project Maharashtra, forest conservation Maharashtra, environmental controversy, Bhimashankar news, Maharashtra news, Saam TV #bhimashankar #torrentpower #aadityathackeray #treefelling #forestconservation #karjat #saidongar #environment #maharashtranews #marathinews #saamtv