Перейти к содержимому

अखेर प्रतीक्षा संपली ! ATP 2026-27 🔥जाहिरात कधी येणार? Syllabus, Eligibility & Post Importance

IITian's Academy Pune

0:00 / 0:00

अखेर प्रतीक्षा संपली ! ATP 2026-27 🔥जाहिरात कधी येणार? Syllabus, Eligibility & Post Importance

8 892 просмотра · Трансляция закончилась 3 дня назад
IITian's Academy Pune
52,1 тыс. подписчиков
8 892 просмотра · Трансляция закончилась 3 дня назад
🔥 Assistant Town Planner (ATP) 2026-27 | अखेर प्रतीक्षा संपली! महाराष्ट्रातील Assistant Town Planner (ATP) परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे मार्गदर्शन! 📢 ATP परीक्षेबाबत तुमच्या मनातही हे प्रश्न आहेत का? ✅ ATP ची जाहिरात येणार कधी? ✅ ATP चा अभ्यासक्रम बदलणार का? ✅ ATP ची पात्रता बदलणार का? ✅ Assistant Town Planner पदाचे महत्त्व काय आहे? या YouTube Lecture मध्ये आपण ATP 2026-27 परीक्षेशी संबंधित या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. 🎯 या Lecture मध्ये काय जाणून घ्याल? ATP भरती आणि जाहिरातीसंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे अभ्यासक्रमातील संभाव्य बदलांविषयी चर्चा पात्रते संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे Assistant Town Planner पदाचे महत्त्व आणि करिअरच्या संधी ATP परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा 📌 महत्त्वाची सूचना: जाहिरात, अभ्यासक्रम आणि पात्रतेतील बदल याबाबत अंतिम निर्णयासाठी संबंधित अधिकृत अधिसूचना तपासा. अधिकृत घोषणा होण्यापूर्वी कोणताही बदल निश्चित समजू नका. 🎓 IITian's Academy Pune Path of Success for All Competitive Examinations व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि ATP परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. #AssistantTownPlanner #ATP2026 #ATPExam #IITiansAcademy #TownPlanning #MPSC #mpscaspirant