PMC परीक्षेत नेमकं काय झालं? गैरप्रकाराचा आरोप | विद्यार्थ्यांचा मोठा सवाल! #pmcje #pmc #civilje
IITian's Academy Pune
0:00 / 0:00
PMC परीक्षेत नेमकं काय झालं? गैरप्रकाराचा आरोप | विद्यार्थ्यांचा मोठा सवाल! #pmcje #pmc #civilje
7 496 просмотров · Трансляция закончилась 1 месяц назад
IITian's Academy Pune
52,1 тыс. подписчиков
7 496 просмотров · Трансляция закончилась 1 месяц назад
PMC परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि परीक्षार्थींमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.
या Lecture मध्ये आपण PMC परीक्षा प्रकरण, विद्यार्थ्यांच्या समस्या, परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पुढील संभाव्य भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत.
🎯 या Video मध्ये जाणून घ्या :
👉 PMC परीक्षेत नेमकं काय घडलं?
👉 विद्यार्थ्यांच्या कोणत्या समस्या आहेत?
👉 परीक्षेतील कथित गैरप्रकाराबाबत काय प्रश्न उपस्थित होत आहेत?
👉 याबाबत पुढे काय भूमिका घेतली जाऊ शकते?
👉 PMC परीक्षार्थींनी आता काय करावे?
हा Video प्रत्येक PMC Aspirant पर्यंत पोहोचवा.
📢 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणे आणि अधिकृत माहितीच्या आधारे पुढील निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
👍 Video आवडला तर LIKE करा
📲 तुमच्या मित्रांना SHARE करा
🔔 अशाच Civil Engineering आणि Government Recruitment Updates साठी Subscribe करा.
#PMCExam #PunePMC #PMCRecruitment #PMCAspirants #CivilEngineering #PMCUpdate #PuneMunicipalCorporation #MaharashtraJobs #CivilJE #CivilEngineeringJobs