Перейти к содержимому

परिच्छेद नवरात्र दिनानिमित्त – दिवस पहिला |वक्ते: प. से. प्रदीप पवार | श्री चक्रधर मंदिर, करंजोशी 🙏

एक महानुभावीय परिवार

0:00 / 0:00

परिच्छेद नवरात्र दिनानिमित्त – दिवस पहिला |वक्ते: प. से. प्रदीप पवार | श्री चक्रधर मंदिर, करंजोशी 🙏

396 просмотров · 2 нед. назад
एक महानुभावीय परिवार
114 подписчиков
396 просмотров · 2 нед. назад
🙏 दंडवत प्रणाम 🙏 🌸 परिच्छेद नवरात्र दिनानिमित्त आयोजित प्रवचनमाला – दिवस पहिला 🌸 श्री चक्रधर मंदिर, करंजोशी येथे परिच्छेद नवरात्र दिनानिमित्त आयोजित प्रवचनमालेतील प्रथम दिवसाचे प्रवचन. 🎙️ प्रवचनकर्ते : प. से. प्रदीप पवार परमेश्वराचे स्मरण, ब्रह्मविद्येचे ज्ञान, परमेश्वराचे विचार व आचार आणि सदाचाराचे महत्त्व जाणून घेण्यासाठी या #krishnabhakti #devotional #jaishrikrishna अमूल्य विचारांचे श्रवण करूया. परमेश्वराचे तत्त्वज्ञान आणि विचार समाजातील प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने हा नम्र प्रयत्न. 🙏 हे प्रवचन स्वतः ऐका आणि इतर भक्तांपर्यंतही पोहोचवा. 🌺 श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम! 🌺