Перейти к содержимому

माझ्या शेतातली बाग 🌿🌸 | A Walk Through My Garden | Garden Tour Vlog | Part 1

Bhagyashri Patwardhan

0:00 / 0:00

माझ्या शेतातली बाग 🌿🌸 | A Walk Through My Garden | Garden Tour Vlog | Part 1

13 143 просмотра · 1 месяц назад
Bhagyashri Patwardhan
32,4 тыс. подписчиков
13 143 просмотра · 1 месяц назад
माझ्या शेतातली बाग 🌿🌸 पहिल्यांदाच माझ्या शेतातल्या बागेचा असा 10 मिनिटांचा long video बनवला आहे! ❤️ ही बाग फक्त फुलं आणि झाडांचा संग्रह नाही, तर गेल्या काही वर्षांत प्रेमाने, प्रयोगांनी आणि खूप साऱ्या patience ने तयार झालेली माझी छोटीशी natural world आहे. 🌿🦋🐝 मी रोज बागेत काहीतरी नवीन शिकते—कधी एखादं फूल उमलतं, कधी एखादा पक्षी येतो, तर कधी एखादा छोटासा insect संपूर्ण ecosystem ची आठवण करून देतो. 🌱✨ हा माझा पहिलाच long-form garden vlog आहे, त्यामुळे video पाहून तुमचा feedback नक्की सांगा. ❤️ जर तुम्हाला gardening, flowers, waterlilies, birds, insects आणि natural gardening आवडत असेल तर Subscribe करून माझ्यासोबत या garden journey मध्ये नक्की सहभागी व्हा. 🌿 #GardenTour #GardenVlog #IndianGarden #Gardening #NatureLovers #FlowerGarden #Waterlily #FarmGarden #OrganicGardening #GardenJourney