Перейти к содержимому

Shiv Sena Supreme Court hearing: शिंदेंना पक्षचिन्ह देण्याच्या निर्णयावर कोर्टाचे प्रश्न, काय घडतंय?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Shiv Sena Supreme Court hearing: शिंदेंना पक्षचिन्ह देण्याच्या निर्णयावर कोर्टाचे प्रश्न, काय घडतंय?

106 291 просмотр · Трансляция закончилась 11 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
106 291 просмотр · Трансляция закончилась 11 часов назад
#maharashtranews #marathinews #Shivsenasuperemecourt hearing शिवसेनेच्या पक्ष आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीत आज (7 ऑक्टोबर 2026) ला एन.के. कौल पुन्हा एकदा आपला युक्तीवाद मांडणार आहेत. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाचा पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय योग्य असल्याचा युक्तीवाद कौल यांनी केला होता. त्यावर न्यायमुर्ती जॉयमाल्या बागची यांनी संवैधानिक पाप करणाऱ्यांना पक्षचिन्हाचा अधिकार कसा? हा प्रश्न उपस्थित केला. आज यावरुन एन.के. कौल याचा युक्तिवाद काय असणार? कोणत्या नव्या मुद्याला कौल हात घालणार ही बाब आज सुनावणीत स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टाची सुनावणी LIVE 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.