Перейти к содержимому

Manoj Jarange| जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघणार; आमदार विजयसिंह पंडित यांचा दावा

NDTV Marathi

0:00 / 0:00

Manoj Jarange| जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघणार; आमदार विजयसिंह पंडित यांचा दावा

17 855 просмотров · 10 часов назад
NDTV Marathi
716 тыс. подписчиков
17 855 просмотров · 10 часов назад
Manoj Jarange Patil Mumbai Agitation| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू असतानाच, आमदार विजयसिंह पंडित यांनी जरांगेंच्या या आंदोलनावर मोठे वक्तव्य केले आहे. जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकार अत्यंत सकारात्मक असून मुंबईला जाण्यापूर्वी किंवा मुंबईत गेल्यानंतर या आंदोलनावर निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला आहे. NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #MumbaiNews #MaharashtraPolitics #LatestNews