Перейти к содержимому

पितृपक्षात रोज करा ही कामे | पित्रांसाठी येथे लावा एक दिवा | पितृपक्षात हा पदार्थ चूकूनही खाऊ नका |

Sarika Bhakti Vishwa

0:00 / 0:00

पितृपक्षात रोज करा ही कामे | पित्रांसाठी येथे लावा एक दिवा | पितृपक्षात हा पदार्थ चूकूनही खाऊ नका |

1 773 просмотра · 12 дней назад
Sarika Bhakti Vishwa
2,54 тыс. подписчиков
1 773 просмотра · 12 дней назад
पितृपक्षात रोज करा ही कामे | पित्रांसाठी येथे लावा एक दिवा | पितृपक्षात हा पदार्थ चूकूनही खाऊ नका | पितृपक्ष 2026 | दररोज करा ही 5 कामे | पितरांसाठी इथे लावा 1 दिवा | श्राद्ध तिथीला या गोष्टी करा पितृपक्ष 2026 ची मुख्य श्राद्ध मालिका 27 सप्टेंबरपासून सुरू होते आणि 10 ऑक्टोबर 2026 रोजी सर्वपितृ अमावस्या आहे. पितृपक्ष 2026 पितृपक्ष पितृ पक्ष 2026 पितरांसाठी काय करावे पितृपक्षात काय करावे पितृपक्षातील 5 कामे पितृपक्ष उपाय पितृपक्ष नियम श्राद्ध विधी श्राद्ध तिथी श्राद्ध विधी मराठी पितरांचे श्राद्ध पितरांसाठी दिवा पितृदोष पितृदोष उपाय पितृपक्ष पूजा पितृपक्ष माहिती श्राद्ध कसे करावे पितृपक्षात दिवा कुठे लावावा सर्वपितृ अमावस्या 2026 Pitru Paksha 2026 Pitru Paksha Shradh 2026 Pitru Paksha Marathi #पितृपक्ष2026 #पितृपक्ष #पितर #श्राद्ध #श्राद्धविधी #पितृदोष #पितृपक्षउपाय #सर्वपितृअमावस्या #PitruPaksha2026 #Shradh2026 #sarikabhaktivishwa पितृपक्ष 2026 मध्ये दररोज कोणती 5 कामे करावीत? पितरांसाठी दिवा कुठे आणि कसा लावावा? श्राद्ध तिथीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात? या व्हिडिओमध्ये पितृपक्षातील महत्त्वाचे नियम, दैनंदिन आचरण, पितरांच्या स्मरणासाठी दीपदान आणि श्राद्ध तिथीशी संबंधित महत्त्वाची माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेऊया. पितृपक्ष 2026 मध्ये श्राद्धाच्या विविध तिथी 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत येतात. 10 ऑक्टोबर 2026 रोजी सर्वपितृ अमावस्या आहे. या व्हिडिओमध्ये: ✅ पितृपक्षात दररोज करावयाची 5 कामे ✅ पितरांसाठी दिवा लावण्याची माहिती ✅ श्राद्ध तिथीला लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ✅ पितृपक्षातील महत्त्वाचे नियम ✅ श्राद्ध आणि पितरांचे स्मरण याबद्दल माहिती व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि आपल्या कुटुंबीयांसोबत Share करा. ‪@Sarika_Bhakti_Vishwa84‬