Marathwada Drought 2026 : मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मुख्यमंत्री काय म्हणाले? | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
Marathwada Drought 2026 : मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मुख्यमंत्री काय म्हणाले? | Agrowon
30 804 просмотра · 20 часов назад
Agrowon
885 тыс. подписчиков
30 804 просмотра · 20 часов назад
#devendrafadnavis #marathwada #karjmafi
मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. निमित्त मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं. मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी बोलताना शेती प्रश्न, कर्जमाफी, वीज बिल, पावसाचे खंड, दुष्काळ आणि मराठवाड्यातील सिंचनाचे प्रकल्पा यांची उजळणी केली. त्यासोबत कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होत असल्याचा दावा केला. आता मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले? कर्जमाफीच्या उर्वरित याद्यांची काय माहिती त्यांनी दिली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा दुष्काळ संपवण्यासाठी काय ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली? हेच जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
Chief Minister Devendra Fadnavis has assured that Marathwada will be drought-free. On the occasion of Marathwada Muktisangram Day. The Chief Minister was speaking at a program in Chhatrapati Sambhajinagar. While speaking, the Chief Minister reviewed agricultural issues, loan waiver, electricity bills, rain deficit, drought and irrigation projects in Marathwada. Along with that, he claimed that farmers in Marathwada are getting the most benefit from the loan waiver. Now what did the Chief Minister say in the program on Marathwada Muktisangram Day? What information did he give about the remaining lists of loan waivers? And most importantly, what assurance did the Chief Minister give to end the Marathwada drought? Let's find out from today's The Agrowon show...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान