तीन फवारण्यांचा फॉर्म्युला आणि जबरदस्त सेटिंग!@BTGore
BTGore
0:00 / 0:00
तीन फवारण्यांचा फॉर्म्युला आणि जबरदस्त सेटिंग!@BTGore
21 591 просмотр · 3 дня назад
BTGore
244 тыс. подписчиков
21 591 просмотр · 3 дня назад
पानगळ झाल्यानंतर पानांची वाढ आणि चांगली फुलधारणा यासाठी पुढील फवारण्यांचे करायचे नियोजन
15 वा दिवस
ब्लूम सेट - 1 मिली (ब्लू स्पेस) + स्प्राउट ब्लूम - 2.5 ग्रॅम (एंपेरर एग्रो)
20 वा दिवस
कोसामैक्स - 2 मिली (प्रणाम एग्रो) + पोलन प्रो - 1 मिली (आनंद एग्रो)
25 वा दिवस
डेलिग्रो - 0.5 मिली (डिलाईट एग्रो) + बोराटेक एमओ - 1.25 मिली (सिनर्जी क्रॉप सोल्युशन)
35 वा दिवस
कोसामैक्स - 2 मिली (प्रणाम एग्रो) + पोलन प्रो - 1 मिली (आनंद एग्रो)
━━━━━━━━━━━━━━━━━━
झाडावर स्ट्रेस तसेच बुरशीजन्य रोग असेल तर खालील फवारणी घ्यावी
चारी - 200 ग्राम + इझी गो - 88 ग्राम + अँट्राकॉल - 500 ग्राम
तसेच जमिनीतूनही आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
यासाठी फॉस्फेटिक खतांचा वापर करता येतो.
00:52:34 / 00:42:47 / 00:60:20 / 00:58:18 - 2 ते 3 किलो प्रति एकर + PepSense – 1 लिटर
ड्रिपमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन
अवेना न्यूट्रीमिक्स + अमोनियम सल्फेट + 00:00:50
ड्रिपकॅल-2 किलो / डेल्टाकॅल - 2 लिटर + बोरॉन- 500 ग्राम
━━━━━━━━━━━━━━━━━━
कोरडे आणि उष्ण वातावरण असल्यामुळे या काळात थ्रिप्सची संख्या झपाट्याने वाढू शकते, त्यासाठी खालील फवारणी घ्यावी
ग्रासिया / सुमोडिज / अल्टीमेयर / स्पिंटॉर / डेलिगेट + इनडेप्थ - 1.25 मिली प्रती लिटर पाण्यासाठी
----------------------------------------------------------------------
📱 Follow FARM DSS
📸 Instagram वर Follow करा:
/ farmdss
📘 Facebook वर Follow करा:
/ btgore1
━━━━━━━━━━━━━━━━━━
🚜 FARM DSS App
आप खेती से जुड़ी हर जानकारी आसानी से प्राप्त कर सकें इसलिए अब हम लेकर आए हैं एक नया और आधुनिक ऐप — Farm DSS 📱🌱
📱 Farm DSS Mobile App – Android Phone (Play Store)
https://u0tw2.app.link/RBjh7Zp0FWb
🍎 Farm DSS Mobile App – iPhone (App Store)
https://apps.apple.com/in/app/farmdss...
━━━━━━━━━━━━━━━━━━
📞 Contact Us:
9767633777
🌱 FARM DSS Agritech Private Limited