Перейти к содержимому

दिवाळी स्पेशल बेसनाची चिक्की 😍 | अगदी सोप्या पद्धतीने बनवा बेसनाची चिक्की | Besan Chikki Recipe

0:00 / 0:00

दिवाळी स्पेशल बेसनाची चिक्की 😍 | अगदी सोप्या पद्धतीने बनवा बेसनाची चिक्की | Besan Chikki Recipe

27
27
दिवाळी स्पेशल बेसनाची चिक्की 😍 | अगदी सोप्या पद्धतीने बनवा बेसनाची चिक्की | Besan Chikki Recipe 😍 दिवाळी स्पेशल बेसनाची चिक्की! आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली चविष्ट बेसनाची चिक्की. घरातील मोजक्या साहित्यापासून आणि अगदी सोप्या पद्धतीने ही चिक्की तयार होते. 😋 दिवाळीच्या फराळासाठी एक छान आणि चविष्ट रेसिपी! तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. 🙏 #BesanChikki #BesanChikkiRecipe #DiwaliSpecial #DiwaliFaral #MarathiRecipe #दिवाळीफराळ #बेसनाचीचिक्की #घरगुतीरेसिपी तोंडात टाकताच विरघळणारे मैद्याचे लाडू : https://youtu.be/8bw1CF2Yt9Y दिवाळी स्पेशल खमंग मुरमुरा चिवडा : https://youtu.be/iRVehEjwUp8 खुसखुशीत शंकरपाळे : https://youtube.com/shorts/z2MVaokOdhA?feature=share