Перейти к содержимому

बिहारच्या जातवार जनगणनेमुळे मोदी अडचणीत? | Dr. Suhas Palshikar | EP - 1/2 | Behind The Scenes

Think Bank

0:00 / 0:00

बिहारच्या जातवार जनगणनेमुळे मोदी अडचणीत? | Dr. Suhas Palshikar | EP - 1/2 | Behind The Scenes

51 863 просмотра · 2 г. назад
Think Bank
658 тыс. подписчиков
51 863 просмотра · 2 г. назад
जनगणनेला आणखी विलंब झाल्यास त्याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम काय असतील? सरकार जातीआधरित जनगणना करायचं टाळतंय का? जातीआधरित जणगणना केल्यानंतर जातीचा नरेटीव्ह जास्त प्रभावी होईल का? जातीआधरीत जनगणनेमुळे आरक्षणाचं फेरवाटप करण्याची गरज निर्माण होईल का? जातीआधरित जनगणनेमुळे, महाराष्ट्रात आणि देशात नवी जातीय समीकरणे बघायला मिळतील का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत, भाग १ #castecensus #obcreservation #marathareservation === 'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... 1. https://www.bookganga.com/R/8TJ3W 2. http://bit.ly/49pike1