महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेला हे गालबोट कोण लावतंय? कसलं राजकारण घुसलंय?
Prashant Kadam
0:00 / 0:00
महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेला हे गालबोट कोण लावतंय? कसलं राजकारण घुसलंय?
24 611 просмотров · 3 мес. назад
Prashant Kadam
487 тыс. подписчиков
24 611 просмотров · 3 мес. назад
महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा..जी आजवर कधी राजकारणाच्या गर्तेत अडकली नव्हती..ती या वादांमध्ये अडकलीय. वारकरी संप्रदायात काही प्रतिगामी मंडळी घुसली आहेत, ती धर्मांध शक्तींना बळ देतात असं विधान शरद पवारांनी एका लेखात केल्यानंतर त्याबद्दल भूमिका मांडणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
#varkari #varkari_bhajan #varkari_kirtankar #ncpsharadpawar #maharashtrapolitics