Перейти к содержимому

'महायुतीकडून निवडणुकीत लक्ष्मीदर्शन सुरू...' सतेज पाटलांचा गंभीर आरोप | Satej Patil on Smita Jadhav

Mumbai Tak

0:00 / 0:00

'महायुतीकडून निवडणुकीत लक्ष्मीदर्शन सुरू...' सतेज पाटलांचा गंभीर आरोप | Satej Patil on Smita Jadhav

6 868 просмотров · 2 часа назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
6 868 просмотров · 2 часа назад
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांना क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि शिक्षक उमेदवार प्रफुल्ल तावरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांवर जोरदार निशाणा साधला. महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर 'लक्ष्मीदर्शन' (पैसे वाटप) सुरू असून, निवडणुकीत चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा गंभीर आरोप सतेज पाटलांनी केला. तसेच, शिक्षकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मविआच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. In a major boost to the Maha Vikas Aghadi (MVA) in the Pune Teachers Constituency elections, Credai Maharashtra President and teacher candidate Prafulla Taware has officially declared his support for MVA candidate Jayant Asgaonkar. During a press conference in Kolhapur, Congress MLA Satej Patil launched a scathing attack on the Mahayuti alliance, accusing their candidates of distributing money ('Lakshmi Darshan') to influence voters. Patil appealed to the sensible teachers not to fall for such temptations 'महायुतीकडून निवडणुकीत लक्ष्मीदर्शन सुरू...' सतेज पाटलांचा गंभीर आरोप| Satej Patil | Gokul Election #SatejPatil #Kolhapur #PuneElections #MahaVikasAghadi #Mahayuti #MaharashtraPolitics #MarathiNews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.