खुसखुशीत चकलीची भाजणी | दिवाळी फराळ खुसखुशीत भाजणीची चकली रेसिपी @gruhinitoghar
Gruhini
0:00 / 0:00
खुसखुशीत चकलीची भाजणी | दिवाळी फराळ खुसखुशीत भाजणीची चकली रेसिपी @gruhinitoghar
14 просмотров · 2 дн. назад
Gruhini
183 подписчика
14 просмотров · 2 дн. назад
खुसखुशीत चकलीची भाजणी | महिनाभर कुरकुरीत राहणारी | Chakali Bhajani Recipe
दिवाळी आली की आईच्या डब्यातली पहिली गोष्ट आठवते कोणती? तर कुरकुरीत चकली!
बाजारातल्या चकल्या तेलकट लागतात? घरी ही भाजणी एकदा बनवून बघा, वर्षभर टिकते! #gruhinitoghar
आज आपण बनवणार आहोत पारंपारिक पद्धतीची खमंग चकली भाजणी, जी अजिबात चुकणार नाही. #आईच्याहातचीखुसखुशीतचकलीचीभाजणीकशीकरायची
[साहित्य] यासाठी लागेल -
4 वाटी तांदूळ, १,1/2 वाटी चणा डाळ,1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मुग डाळ, 1 वाटी पोहे, १/२ वाटी साबुदाणा, पाव वाटी चमचे धने, 2 चमचा जिरे #chaklibhajani #chaklirecipe #diwalifaral gruhinitoghar bhajnichakali
सगळं धान्य स्वच्छ धुऊन, वाळवून घ्या.
मग मंद आचेवर खमंग भाजून घ्या. रंग बदलू देऊ नका, फक्त सुगंध आला पाहिजे.
थंड झाल्यावर गिरणीतून बारीक दळून आणा.
हीच आहे आपली वर्षभर टिकणारी चकली भाजणी!
या भाजणीत तिखट, मीठ, तीळ, ओवा, तेलाचं मोहन घालून, गरम पाण्यात भिजवून चकल्या पाडा. कमी तेलात तळा.
कशी वाटली ही भाजणीची पद्धत? कमेंटमध्ये नक्की सांगा.
"आजीची 40 वर्ष जुनी पद्धत - चकली 15 दिवस कुरकुरीतच राहणार!"
दिवाळीला चकली तेलात विरघळते? हे एक Secret प्रमाण लक्षात ठेवा..."
"बाजारातली 400 रुपयांची भाजणी घरी फक्त 100 रुपयात? कशी ते बघा..."
"चकलीची भाजणी करताना ही 3 चूक करू नका, नाहीतर चकली कडक होणार!"
#भाजणीचीचकली
#आजीचीचाळीसवर्षजुनीपद्धतभाजणीचीचकली
#दिवाळीफराळखुसखुशीतभाजणीचीचकलीरेसिपी
#gruhinitoghar
#मराठीरसिपीचकली