Перейти к содержимому

Ninh Binh Boat Ride Experience! 🛶😱 | Trang An Route 3|Marathi Couple in Vietnam 🇻🇳

Aadesh Karpe

0:00 / 0:00

Ninh Binh Boat Ride Experience! 🛶😱 | Trang An Route 3|Marathi Couple in Vietnam 🇻🇳

1 306 просмотров · 18 ч назад
Aadesh Karpe
359 подписчиков
1 306 просмотров · 18 ч назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 आमचा व्हिएतनाम ट्रॅव्हल सिरीजचा तिसरा भाग (Part 03) अखेर आला आहे! आधीच्या दोन्ही भागांना तुम्ही दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. ❤️ या भागात आम्ही तुम्हाला घेऊन गेलो आहोत व्हिएतनाममधील सर्वात जादुई आणि निसर्गरम्य ठिकाण 'निन्ह बिन्ह' (Ninh Binh) च्या सफरीवर! विस्तीर्ण पसरलेली भाताची शेतं, विशाल डोंगर आणि डोंगरांच्या मधून असणाऱ्या नैसर्गिक गुहांमधून (Caves) होडीने प्रवास करण्याचा आमचा 'ट्रँग ॲन' (Trang An Route 3) मधील थरारक अनुभव आम्ही या व्लॉगमध्ये दाखवला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा! पुढचे फुकोक आयलंडचे भाग अजून भन्नाट असणार आहेत! 🔔✨ Queries Solved in this Video: • Ninh Binh Day Tour from Hanoi • Trang An Route 3 Boat Ride Experience Marathi • Vietnam Most Beautiful Countryside Vlog • Marathi Couple Travel Series Vietnam Part 3 #ninhbinh #trangan #vietnamtravel #marathicoupleinvietnam #marathivlogs #vietnamdiaries #travelvlog #aadeshkarpevlogs #travelmarathi