Перейти к содержимому

Finally फौजींना भेटले! ❤️ | अकोला ते राजस्थानचा मजेशीर प्रवास 🚂 | शानूने केली खूप मस्ती 😍 #journey

Komal Rupesh lifestyle

0:00 / 0:00

Finally फौजींना भेटले! ❤️ | अकोला ते राजस्थानचा मजेशीर प्रवास 🚂 | शानूने केली खूप मस्ती 😍 #journey

774 просмотра · 2 нед. назад
Komal Rupesh lifestyle
239 подписчиков
774 просмотра · 2 нед. назад
Finally फौजींना भेटले! ❤️ | अकोला ते राजस्थानचा मजेशीर प्रवास 🚂 | शानूने केली खूप मस्ती 😍 अकोला ते राजस्थानचा हा प्रवास माझ्यासाठी खूपच खास आणि इंटरेस्टिंग होता. 🚂❤️ प्रवासामध्ये शानूने गाडीत खूप जास्त परेशान केलं 😂, पण तिच्या मस्तीमुळे प्रवास अजून मजेदार झाला! 🥰 आणि शेवटी तो खास क्षण आला… FINALLY फौजींना भेटले! 🥹❤️🇮🇳 फौजींना भेटल्यावर मला झालेला आनंद शब्दात सांगता येणार नाही. 😍 या संपूर्ण प्रवासात काय काय घडलं, शानूने किती मस्ती केली आणि फौजींना भेटल्यावर माझा reaction काय होता, हे पाहण्यासाठी हा Vlog नक्की शेवटपर्यंत बघा! व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 आणि Subscribe ❤️ नक्की करा. #AkolaToRajasthan #RajasthanVlog #TravelVlog #FamilyVlog #FaujiLife #ArmyWife #Fauji #TrainJourney #MarathiVlog #MarathiYouTuber #Shanu #FamilyTravel