नवरात्रीची तयारी आणि फौजींसोबत रोमँटिक Dinner Date 🥰 | Marathi Daily Vlog #komalrupeshlifestyle
Komal Rupesh lifestyle
0:00 / 0:00
नवरात्रीची तयारी आणि फौजींसोबत रोमँटिक Dinner Date 🥰 | Marathi Daily Vlog #komalrupeshlifestyle
109 просмотров · 2 дн. назад
Komal Rupesh lifestyle
239 подписчиков
109 просмотров · 2 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏
आजच्या आपल्या नवीन Marathi Daily Vlog मध्ये आपण करणार आहोत नवरात्रीच्या घटस्थापनेची तयारी आणि पूजेच्या सामानाची शॉपिंग! 🌺🛍️
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली आणि त्यानंतर अचानक फौजींसोबत Dinner Date चा सुंदर प्लॅन झाला! 🥰❤️
फौजींसोबत घालवलेले हे छोटे छोटे आनंदाचे क्षण माझ्यासाठी खूप खास आहेत. 🇮🇳💑
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला तर व्हिडिओला Like करा, Comment करा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
तुमचा पाठिंबा असाच राहू द्या! 🙏✨
जय माता दी! 🌺🚩
#Navratri #Ghatasthapana #MarathiVlog #FaujiWife #DinnerDate #NavratriShopping #DailyVlog #ArmyWife #MarathiYouTuber
[14/10, 6:20 pm] Komal: नवरात्रीची तयारी आणि फौजींसोबत रोमँटिक Dinner Date 🥰 | Marathi Daily Vlog