कोकणात गणपती बाप्पांचे विसर्जन🙏गावच्या बाप्पाला निरोप | Konkan Ganpati Visarjan❤️ Kundi,Ratnagiri
कोकणचा_यश
0:00 / 0:00
कोकणात गणपती बाप्पांचे विसर्जन🙏गावच्या बाप्पाला निरोप | Konkan Ganpati Visarjan❤️ Kundi,Ratnagiri
896 просмотров · 3 недели назад
कोकणचा_यश
8,99 тыс. подписчиков
896 просмотров · 3 недели назад
🚩 रत्नागिरी कुंडी गाव गणपती विसर्जन २०२६ | कोकणातील बाप्पाला निरोप! 😭🙏
नमस्कार मित्रांनो! 🌸आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे माझ्या रत्नागिरीतील कुंडी गावामध्ये. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे एक वेगळाच सोहळा असतो, आणि आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा.कुंडी गावातील पारंपरिक पद्धतीने होणारे गणपती विसर्जन, ढोल-ताशांचा गजर, गावातील लोकांचा उत्साह आणि बाप्पाला निरोप देताना डोळ्यात येणारे असू... हा सगळा भावूक आणि अंगावर काटा आणणारा प्रवास मी या व्हिडिओमध्ये टिपला आहे.कोकणची संस्कृती आणि गावाकडचं विसर्जन कसं असतं, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!
#GanpatiVisarjan2026 #RatnagiriGanpati #KundiVillage #KonkanGaneshotsav #KokaniGanpati #BappaVisarjan #RatnagiriVlog #MarathiVlogger #कोकण #गणपतीविसर्जन