कोकणात उन्हाचा पारा जास्तच वाढलाय! 🔥|कोकणातील ऑक्टोबर हिटचा कडकडाट 🌴#रत्नागिरी #कुंडी #KokanchaYash
कोकणचा_यश
0:00 / 0:00
कोकणात उन्हाचा पारा जास्तच वाढलाय! 🔥|कोकणातील ऑक्टोबर हिटचा कडकडाट 🌴#रत्नागिरी #कुंडी #KokanchaYash
207 просмотров · 1 дн. назад
कोकणचा_यश
8,99 тыс. подписчиков
207 просмотров · 1 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
कोकणात ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय! 🥵☀️ उन्हाच्या कडाक्याने कोकणकर हैराण झालेत. नेहमी निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या आपल्या कोकणात सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढलाय! 🌴🔥
चला तर मग, आजच्या या Vlog मधून अनुभवूया कोकणातील ऑक्टोबर हिटचा कडकडाट! 🎥❤️
📍 लोकेशन – कुंडी, रत्नागिरी | आपलं कोकण ❤️🌴
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि आपल्या कोकणचा यश या YouTube चॅनेलला Subscribe 🔔 करायला विसरू नका!