Перейти к содержимому

Ujjwal Nikam on 2611 | कसाबच्या फाशीमागची न ऐकलेली कहाणी! उज्ज्वल निकम यांची धडाकेबाज मुलाखत

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Ujjwal Nikam on 2611 | कसाबच्या फाशीमागची न ऐकलेली कहाणी! उज्ज्वल निकम यांची धडाकेबाज मुलाखत

313 просмотров · 6 часов назад
LetsUpp Marathi
697 тыс. подписчиков
313 просмотров · 6 часов назад
Ujjwal Nikam on 2611 | कसाबच्या फाशीमागची न ऐकलेली कहाणी! उज्ज्वल निकम यांची धडाकेबाज मुलाखत - अभिनेता राजकुमार रावचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी रिलीज होणारंय. त्या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लेट्सअप मराठीला खास मुलाखत दिली. हा चित्रपट 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहणारे वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील आणि करिअरमधील या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर चित्रपट बनवण्यास परवानगी देण्यापूर्वी त्यांनी निर्मात्यांसमोर एक अट ठेवली होती. ती काय होती? याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी स्वतः केला आहे, पाहा... - #UjjwalNikam #AjmalKasab #KasabCase #2611MumbaiAttack #PraharMovie #RajkummarRao #UjjwalNikamStory #ExclusiveInterview #MumbaiTerrorAttack #KasabHanging #BollywoodNews #MarathiNews #MovieUpdate #LetsUppNews #letsuppmarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/