🥬 मुलांना कोबी आवडत नाही? मग हा हटके उपाय करून बघा😍कोबीची पौष्टिकता आणि खमंग चव मुलंही मागतील पुन्हा
Cooking With Sunita Padulakar 🧑🍳 & Vlogs
0:00 / 0:00
🥬 मुलांना कोबी आवडत नाही? मग हा हटके उपाय करून बघा😍कोबीची पौष्टिकता आणि खमंग चव मुलंही मागतील पुन्हा
36 просмотров · 20 часов назад
Cooking With Sunita Padulakar 🧑🍳 & Vlogs
1,05 тыс. подписчиков
36 просмотров · 20 часов назад
मुलांना कोबी अजिबात आवडत नाही? 😍 मग ही रेसिपी नक्की करून पाहा!
कोबीचा वापर करून बनवलेलं हे खमंग आणि चविष्ट कोबीचं थालीपीठ मुलांसाठी एकदम भन्नाट पर्याय आहे. ❤️
कोबीची पौष्टिकता आणि थालीपीठाची कुरकुरीत चव यामुळे मुलंही आवडीने खातील! 😋
दह्यासोबत गरमागरम थालीपीठ सर्व्ह करा आणि नाश्ता किंवा डब्यासाठीही करून पाहा. 💚
एकदा करून बघा… कोबी न आवडणारी मुलंही म्हणतील, “आई, अजून एक दे ना!” 😍
#कोबीचीथालीपीठ #मुलांसाठीरेसिपी #HealthyKidsRecipe #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #थालीपीठ #HealthyAndTasty #KidsSpecial#cookingwithsunitapadulakr