सोप्या method ने बनवा पातळ पोह्याचा चिवडा 😍🥰#diwali2026 #diwalispecial
Kajal's Way of Living
0:00 / 0:00
सोप्या method ने बनवा पातळ पोह्याचा चिवडा 😍🥰#diwali2026 #diwalispecial
27 просмотров · 2 дн. назад
Kajal's Way of Living
736 подписчиков
27 просмотров · 2 дн. назад
🥣 पातळ पोह्याचा चिवडा | कुरकुरीत आणि खमंग चिवडा | सोप्या पद्धतीने घरच्या घरी
नमस्कार मंडळी! ❤️
आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट पातळ पोह्याचा चिवडा.
दिवाळी फराळासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी हा चिवडा एकदम मस्त आहे. 😋
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि माझ्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा!
धन्यवाद! 🙏
#पातळपोह्याचाचिवडा #PohaChivda #DiwaliFaral #MarathiRecipe #ChivdaRecipe #CrispyChivda #HomemadeSnacks #MarathiFood #EasyRecipe #Kajalwayofliving