बाळू पूर्णेकर प्रकरणात 7 व्या दिवशी चक्रावून टाकणारा खुलासा! ‘त्या’ बंद खोलीत नक्की काय घडलं?
karyarambh
0:00 / 0:00
बाळू पूर्णेकर प्रकरणात 7 व्या दिवशी चक्रावून टाकणारा खुलासा! ‘त्या’ बंद खोलीत नक्की काय घडलं?
49 602 просмотра · 2 дня назад
karyarambh
181 тыс. подписчиков
49 602 просмотра · 2 дня назад
#ठाणे #मानपाडा #प्रदीपपूर्णेकर #बाळूपूर्णेकर #टल्ली #संतोषकनोजिया #Manpada #ThanePolice #MaharashtraCrime #CrimeNews #PoliceInvestigation #निखिलयादव #नितेशपवार #पप्याशिंदे #कार्यारंभ #कार्यारंभडिजिटल #KaryarambhDigital
ठाण्यातील मानपाडा परिसरात घडलेल्या त्या अत्यंत दुर्दैवी प्रसंगाला आज सोमवारी सात दिवस पूर्ण होत आहेत. गेल्या सहा दिवसांत ठाणे गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन संशयितांना गजाआड केलेे. मात्र, या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित मानला जाणारा संतोष कनोजिया उर्फ ’टल्ली’ अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सात दिवस उलटूनही टल्लीचा कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. परंतु, आज तपासाच्या सातव्या दिवशी पोलिसांनी एक अत्यंत वेगळी आणि चक्रावून टाकणारी थिअरी समोर आणलीये. या बाबतचं वृत्त एबीपी माझा या पोर्टलने दिलंय. गोळीबाराच्या वेळी झाडलेली एक गोळी भिंतीवर आदळून उलटी फिरली आणि थेट टल्लीच्या किंवा इतर कोणाच्या पायाला लागली असावी, असा संशय पोलिसांना आला आहे. जर टल्ली गोळी लागून जखमी झाला असेल, तर तो सध्या मुंबई किंवा ठाण्यातील एखाद्या छोट्या रुग्णालयात गुप्तपणे उपचार घेत आहे का? या नवीन थिअरीमुळे तपासाला अचानक एक नवी दिशा मिळालीये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या नवीन थिअरीचा, घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांचा आणि समोर आलेल्या नवीन संशयास्पद अँगल काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू....
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
karyarambhbeed@gmail.com
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.