Перейти к содержимому

घरच्या घरी वडापाव | कुरकुरीत वडा आणि चटपटीत चटणी

Sonys Creation

0:00 / 0:00

घरच्या घरी वडापाव | कुरकुरीत वडा आणि चटपटीत चटणी

121 просмотр · 11 дней назад
Sonys Creation
94 подписчика
121 просмотр · 11 дней назад
नमस्कार 🙏 स्वागत आहे Sonys Creation या चॅनलवर! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चविष्ट आणि खमंग वडापाव. घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्यापासून तयार होणारा हा लोकप्रिय स्ट्रीट फूड नक्की करून पाहा. 😋 कुरकुरीत बटाट्याचा वडा, चटपटीत चटणी आणि मऊ पाव यांचा स्वाद एकदम भन्नाट लागतो. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. अशाच सोप्या, घरगुती आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी Sonys Creation चॅनलला नक्की Subscribe करा. धन्यवाद! ❤️ #वडापाव #वडापावरिसेपी #मराठीरेसिपी #स्ट्रीटफूड #SonysCreation