बिग बींच्या घरासह दिग्गजांना धमकी, मुंबईत काय घडलं? Mumbai Bomb Threat News
Lokmat
0:00 / 0:00
बिग बींच्या घरासह दिग्गजांना धमकी, मुंबईत काय घडलं? Mumbai Bomb Threat News
4 451 просмотр · 4 часа назад
Lokmat
4,78 млн подписчиков
4 451 просмотр · 4 часа назад
Mumbai Bomb Threat News : Amitabh Bachchan's Jalsa, Diljit Dosanjh Concert & Schools on Alert
मुंबईमध्ये पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीच्या ईमेल्समुळे मोठी खळबळ उडाली आहे. बॉलीवूडचे महानायक Amitabh Bachchan यांचे निवासस्थान Jalsa, लोकप्रिय गायक Diljit Dosanjh यांचा आगामी कॉन्सर्ट, मुंबई महापौर कार्यालय आणि दादर व खारघरमधील अनेक शाळांना लक्ष्य करण्यात आले आहे.
या व्हिडिओमध्ये पाहा नक्की काय घडलं, सुरक्षा यंत्रणांची काय तयारी आहे आणि Mumbai Police Cyber Cell या प्रकरणाचा कसा तपास करत आहे.
Important Points Covered:
Mumbai Bomb Threat News Today
Threat email targeting Amitabh Bachchan Jalsa Bungalow
Security alert for Diljit Dosanjh Mumbai Concert
Threat to Dadar & Navi Mumbai schools and evacuation updates
Investigation by Mumbai Crime Branch and Cyber Police
#MumbaiBombThreat #AmitabhBachchan #DiljitDosanjh #MumbaiPolice #BreakingNews #MaharashtraNews #MumbaiNews #CrimeNews #CyberCell #Lokmat #MumbaiAlert #LiveNews #LatestNews #SecurityAlert #MarathiNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat