अचानक बनवला चिकनचा प्लॅन! 🔥 चुलीवरचं चिकन खाल्लंय का? अशी टेस्ट कधीच नाही! 🍗
konkan captures
0:00 / 0:00
अचानक बनवला चिकनचा प्लॅन! 🔥 चुलीवरचं चिकन खाल्लंय का? अशी टेस्ट कधीच नाही! 🍗
291 просмотр · 1 день назад
konkan captures
1,24 тыс. подписчиков
291 просмотр · 1 день назад
🙏 नमस्कार मंडळी!
मी शुभम त्रिंबककर, Konkan Captures YouTube Channel वर तुमका सगळ्यांचो मनापासून स्वागत करतंय! ❤️
मित्रांनो, आज आपण बनवणार आसव चुलीवरचं गावठी चिकन! 🔥🍗
मित्रांनो, आज अचानक चिकन बनवायचो प्लॅन झालो आणि मित्राच्या हातानं चुलीवर चिकन बनवलं. चुलीवर शिजलेल्या ह्या चिकनाची टेस्ट एकदम जबरदस्त झाली! 😋🔥
आजच्या ह्या व्हिडिओत तुमका चुलीवरचं चिकन कशा प्रकारे बनवतत, ते दाखवणार आसय.
मित्रांनो, तुमका आजचो व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींक शेअर करा आणि कमेंट करून तुमचो अभिप्राय नक्की कळवा.
आणि हो मंडळी, Konkan Captures ला सबस्क्राईब करूक विसरू नका! ❤️🙏
चला तर मग, बघूया आमच्या मित्राच्या हातचं झणझणीत चुलीवरचं चिकन! 🔥🍗
#KonkanCaptures #ChulivarchChicken #चुलीवरचचिकन #MalvaniChicken #MalvaniFood #KonkanFood #VillageCooking #ChickenRecipe #DesiChicken #ChickenLovers #गावरानचिकन #चिकनरेसिपी #KonkanVlog #MarathiVlog #MalvaniVlog
chulivarcha chicken, chulivar chicken recipe, चुलीवरचे चिकन, गावठी चिकन रेसिपी, Malvani chicken recipe, Konkani chicken recipe, village style chicken cooking, desi chicken curry, traditional Konkani food, chulivarch chicken in village, मित्राच्या हातचे चिकन, अचानक चिकन बनवण्याचा प्लॅन, spicy chicken recipe Marathi, Konkan Captures, Shubham Trimbakkar, Malvani village food, Marathi food vlog, Konkan village lifestyle