ECINET प्रणालीवर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा आक्षेप, काय म्हणाले? S Chockalingam
Lokmat
0:00 / 0:00
ECINET प्रणालीवर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा आक्षेप, काय म्हणाले? S Chockalingam
9 784 просмотра · 23 ч назад
Lokmat
4,77 млн подписчиков
9 784 просмотра · 23 ч назад
ECINET App Under Scrutiny : Relief for Voters? Maharashtra CEO Demands Major Changes in ECINET System
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer Maharashtra) एस. चोकलिंगम (S. Chockalingam) यांनी नवी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission of India - ECI) पत्र लिहून ECINET सॉफ्टवेअरमध्ये 4 मोठे बदल करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. मतदारांची नोंदणी, नाव दुरुस्ती आणि कागदपत्र पडताळणीदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या सुधारणा मागितल्या गेल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीतून सूट मिळावी (Exempted from hearing option), इतर वैध कागदपत्रांना (Equivalent documents) मान्यता मिळावी, आणि ERO (Electoral Registration Officer) यांना स्थानिक पातळीवर थेट निर्णय घेण्याचे अधिकार मिळावेत, अशा प्रमुख मागण्या या पत्रात मांडण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
Top Search Topics:
ECINET App and Web Portal features
S Chockalingam CEO Maharashtra letter to ECI
Election Commission voter ID correction and Form 6 update
New changes demanded in ECINET software
ERO powers and voter document verification rules
Timestamps:
00:00 – Intro: मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांचं निवडणूक आयोगाला पत्र
00:44 – ECINET ॲप आणि वेब पोर्टल नेमकं काय आहे?
02:06 – ECINET प्रणालीमध्ये कोणत्या गंभीर त्रुटी?
02:20 – मागणी 1: मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीतून सूट (Exempted from hearing)
02:59 – मागणी 2: इतर वैध कागदपत्रांना मान्यता (Equivalent documents)
03:39 – मागणी 3: ERO (निवडणूक नोंदणी अधिकारी) यांना थेट निर्णय घेण्याचे अधिकार
04:16 – मागणी 4: मागच्या SIR चा उतारा ऐच्छिक (Optional) करणे
04:45 – निष्कर्ष व पुढील वाटचाल
#ECINET #ElectionCommissionOfIndia #MaharashtraNews #SChockalingam #VoterCardUpdate #VoterID #Lokmat #MaharashtraPolitics #ECI #VoterList #MarathiNews #BreakingNews #Form6 #ElectionUpdate #IndianElections
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat