Перейти к содержимому

उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने 😍 | मऊ आणि स्वादिष्ट मोदक | गणपती बाप्पांसाठी खास नैवेद्य 🙏

Pratiksha Landge

0:00 / 0:00

उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने 😍 | मऊ आणि स्वादिष्ट मोदक | गणपती बाप्पांसाठी खास नैवेद्य 🙏

195 просмотров · 11 дней назад
Pratiksha Landge
102 подписчика
195 просмотров · 11 дней назад
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अगदी घरच्या घरी, सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवले आहेत. ❤️ मऊ उकड, स्वादिष्ट नारळ-गुळाचे सारण आणि सुंदर आकाराचे मोदक कसे बनवायचे, हे मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे मोदक नक्की करून बघा. 🙏🥰 व्हिडिओ आवडला तर Like, Comment, Share आणि Subscribe नक्की करा. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ #उकडीचेमोदक #Modak #UkadicheModak #GanpatiBappa #GanpatiFestival #MarathiVlog #MarathiRecipe #घरगुतीरेसिपी #ModakRecipe