Перейти к содержимому

गौळण माझ्या कान्हाचे नाव भली घ्या | स्व. काळूराम महादु पाटील यांच्या स्मरणार्थ |

Mauli Krupa

0:00 / 0:00

गौळण माझ्या कान्हाचे नाव भली घ्या | स्व. काळूराम महादु पाटील यांच्या स्मरणार्थ |

1 062 просмотра · 5 дней назад
Mauli Krupa
32 подписчика
1 062 просмотра · 5 дней назад
स्व. काळूराम महादु पाटील यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. 🙏 भक्ती, संगीत आणि आपल्या समृद्ध परंपरेचा सुंदर संगम असलेली “गौळण– माझ्या कान्हाचे नाव भली घ्या” ही भावपूर्ण प्रस्तुती आपल्यासाठी. 💐🎶 🙏 श्रीकृष्णाच्या मधुर नामस्मरणात मन रमवणारे सुंदर भक्तिगीत. मुरलीधर कान्हाच्या चरणी मन अर्पण करून भक्तीभावाने ऐका आणि इतरांनाही शेअर करा. 🌸🦚 🎤 गायक: श्री. कैलास बुवा पाटील 🎶 पखवाज: गुरुकार्य चेतन पाटील 🎶 तबला: स्वानंद पाटील 💛 राधे कृष्ण | जय श्रीकृष्ण | हरे कृष्ण 💛 #श्रीकृष्ण #कृष्णभजन #कृष्णभक्ती #मराठीभजन #भक्तिगीत #कान्हा #राधेकृष्ण #कृष्णनाम #भक्ती #MarathiBhajan #KrishnaBhajan #RadheKrishna #DevotionalSong #krishnabhajan