Hamid Dabholkar: संविधान वैज्ञानिक दृष्टीकोन सांगतं, सरकार बाबा-बुवांना राजाश्रय देतंय
Prashant Kadam
0:00 / 0:00
Hamid Dabholkar: संविधान वैज्ञानिक दृष्टीकोन सांगतं, सरकार बाबा-बुवांना राजाश्रय देतंय
18 002 просмотра · 6 ч назад
Prashant Kadam
493 тыс. подписчиков
18 002 просмотра · 6 ч назад
कालायन नावाचं एक यंत्र महाराष्ट्र सरकार मंत्रालय, विधानभवन आवारात लावणार आहे. कृती छोटी वाटत असली तरी त्यामागचे उद्देश जास्त गंभीर आहेत. काय आहे हा प्रकार? अंनिस याला कडाडून विरोध का करते आहे? हमीद दाभोलकर यांच्याशी ही खास चर्चा
#maharashtranews #dabholkar #mahagovt