Перейти к содержимому

2026 मध्ये ही Skill नक्की शिका! 🤖🔥 | FREE AI & ChatGPT Course”

Poonam word

0:00 / 0:00

2026 मध्ये ही Skill नक्की शिका! 🤖🔥 | FREE AI & ChatGPT Course”

420 просмотров · 13 дней назад
Poonam word
303 подписчика
420 просмотров · 13 дней назад
AI आणि ChatGPT शिकायचं आहे, पण सुरुवात नेमकी कुठून करायची हे कळत नाही? 🤔 म्हणूनच तुमच्यासाठी मी सुरू करत आहे FREE AI & ChatGPT COURSE — अगदी सोप्या मराठीत! ❤️ या Course मध्ये आपण Zero पासून Step-by-Step AI शिकणार आहोत. तुम्हाला Technical Knowledge किंवा AI चा आधीचा अनुभव असण्याची गरज नाही. या Course मध्ये आपण शिकणार आहोत: 🤖 AI म्हणजे काय? 💬 ChatGPT म्हणजे काय? ✍️ Prompt म्हणजे काय आणि योग्य Prompt कसा लिहायचा? 📚 अभ्यासासाठी AI चा उपयोग 👩‍🍳 गृहिणींसाठी AI चे उपयोग 📱 YouTube & Content Creation साठी ChatGPT 💼 Job आणि Resume साठी AI 🏪 Business आणि Marketing साठी AI 🚀 रोजची कामं सोपी करण्यासाठी AI हा Course खास महिला, गृहिणी, विद्यार्थी, Job करणारे, Content Creators आणि Business करणाऱ्यांसाठी उपयोगी ठरेल. हा Course सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिकायचा असेल तर Channel Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 👇 Comment मध्ये नक्की लिहा: “मी AI शिकणार! 🤖❤️” #vlog #chatgpt #contentcreator #ai