Перейти к содержимому

बाळू मामाचे लेकरं - BALUMAMACHE LEKARA (OFFICIAL VIDEO) | Vikas Pandhare

Vikas Pandhare

0:00 / 0:00

बाळू मामाचे लेकरं - BALUMAMACHE LEKARA (OFFICIAL VIDEO) | Vikas Pandhare

47 983 просмотра · 11 дн. назад
Vikas Pandhare
5,81 тыс. подписчиков
47 983 просмотра · 11 дн. назад
बाळू मामाचे लेकरं - BALUMAMACHE LEKARA (OFFICIAL VIDEO) - मराठी song 2026 | Vikas Pandhare PRESENT.VIKAS PANDHARE PRESENTS ​• Lyrics & Composer / लेखक : Vikas Pandhare ​• Singer's : Prashant Nikam (Garib Parshya), Vilas Chaure ​• Featuring : Vikas Pandhare, Riva Marsale, Shiv Malhari Teem ​• Music Recorded : DJ Rohit ​• DOP Camera : Ajay Malche ​• Edit : Sandip Patole (9096120589) ​• Director : Vikas Pandhare (7972543020) *********************-lyrics***************** ------------------------बाळू मामाचे लेकरं ------------------------- ​अरे शिरप्या! अरे बाळू मामाची मेंढरं आल्याती... बघ कोकरा कशी खेळत्याती... अरे चल की! बाळू मामाच्या नावानं चांगभलं... ​ही काळी काळी मेंढरं संग उली उली कोकर हिंडती घेऊन रानमाळा बाळू मामाची लेकरं ही काळी काळी मेंढरं संग उली उली कोकरं हिंडती घेऊन रानमाळा बाळू मामाची लेकरं ​या माळरानावर काळी मेंढरं ग आली तुझ्या नावानर मामा हि दिशा उजळली या माळरानावर काळी मेंढरं ग आलीतुझ्या नावानर मामा ही दिशा उजळली ​आनंदानं उडमरती नाचती कुरणावर आनंदानं उडमरती नाचती कुरणावर ​ही काळी काळी मेंढरं संग उली उली कोकरं हिंडती घेऊन रानमाळा बाळू मामाची लेकरं ​सर्दीस हिंडती मेंढ्या हो तुडवीत रान बाळू मामाच्या पावलानं झाली धरती ही पावन सर्दीस हिंडती मेंढ्या हो तुडवीत रान बाळू मामाच्या पावलानं झाली धरती ही पावन ​लावतो कपाळी भक्तीभावानं पिवळा भंडारा लावतो कपाळी भक्तीभावानं पिवळा भंडारा ​ही काळी काळी मेंढरं संग उली उली कोकरं हिंडती घेऊन रानमाळा बाळू मामाची लेकरं ​यो आदमापुर चा राजा देव माझा बाळू मामा ज्याचं नाव मुखी घेता मिळे एस हार कामा यो आदमापुर चा राजा देव माझा बाळू मामा ज्याचं नाव मुखी घेता मिळे एस माझ्या कामा ​बाळू मामाचं नाव जणू मध साखर बाळू मामाचं नाव जणू मध साखर ​ही काळी काळी मेंढरं संग उली उली कोकरं हिंडती ‪@VikasPandhare-7972‬ https://www.instagram.com/vi_pandhare...   / 1dkaaegztc   #balumama #balumamachyanavanchangbhala #balumamastatus #balumamasong #balumamamovie #भक्ती #पारंपारिक #खंडोबागाणी #धनगरी #बाळूमामा #gulabisadi #nature #phiri #खंडोबा #love #photography #art