कमी वेळात होणारी चटपटीत गवार बटाट्याची भाजी #food #recipe
Ujjwal's Kitchen
0:00 / 0:00
कमी वेळात होणारी चटपटीत गवार बटाट्याची भाजी #food #recipe
63 просмотра · 6 дн. назад
Ujjwal's Kitchen
460 подписчиков
63 просмотра · 6 дн. назад
गवार बटाट्याची भाजी
गवार निवडून घ्याची आहे
बटाटा कट करून घ्यायचे आहे.
नंतर धुऊन घेतलेले आहे
तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण
गवार बटाटा. कढीपत्ता
टाकून मिक्स करून घ्या.
नंतर 5ते 7 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे.
त्यानंतर वरून लाल तिखट धने पावडर हळद जिर पावडर घालून मिक्स करून घ्या.
2 मिनिटे परतून घ्या. आपली चटपटीत गवार बटाट्याची भाजी रेडी आहे.. #trending
#food
#recipe