बुद्धत्व पुस्तकांनी नव्हे!मनाच्या अभ्यासाने प्राप्त होते!ध्यानभावनेचा बुद्ध संदेश! मनाचा अभ्यास करा!
AWAAZ INDIA TV
0:00 / 0:00
बुद्धत्व पुस्तकांनी नव्हे!मनाच्या अभ्यासाने प्राप्त होते!ध्यानभावनेचा बुद्ध संदेश! मनाचा अभ्यास करा!
1 151 просмотр · 20 часов назад
AWAAZ INDIA TV
2,68 млн подписчиков
1 151 просмотр · 20 часов назад
वर्षावास-2026
बौद्ध विकास संघ, कल्याण (पूर्व) महाराष्ट्र
दर्शन बँक्विट हॉल लोकग्राम
संघदान - धम्मदेसना - मेडिटेशन बौध्द्ध विकास संघ, कल्याण (पूर्व) मुंबई -चे आयोजन
आपण आपल शरीर आंघोळ करून शुध्द्ध करतो तसेच चित्ताचे शुद्धिकरण आवश्यक आहे
चित्ताच्या शुद्धिकरणासाठी मनाच्या शुध्दी चा अभ्यास करावा
तथागतांनी बुद्धत्व प्राप्ती पुस्तके वाचून नव्हे तर मनाच्या अभ्यासाने प्राप्त केली
ध्यान भावनेने 'चित्त' अधिक सक्षमपणे कार्य करायला लागते