महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या कोट्यवधींच्या पॅकेजची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली का? BBC Marathi
BBC News Marathi
0:00 / 0:00
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या कोट्यवधींच्या पॅकेजची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली का? BBC Marathi
281 просмотр · 1 час назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
281 просмотр · 1 час назад
राज्य सरकारनं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. जमीन खरडून गेल्यास शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 47000 रुपये थेट मदत आणि उर्वरित 3 लाखांची मदत मनरेगाच्या माध्यमातून दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. पण, घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळाली का? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
एडिट- निलेश भोसले
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi