Перейти к содержимому

L Murugan Resignation: Modi Cabinet Reshuffle ची पुन्हा चर्चा, पण मंत्रिमंडळ विस्तार कशामुळे रखडलाय?

BolBhidu

0:00 / 0:00

L Murugan Resignation: Modi Cabinet Reshuffle ची पुन्हा चर्चा, पण मंत्रिमंडळ विस्तार कशामुळे रखडलाय?

99 032 просмотра · 11 часов назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
99 032 просмотра · 11 часов назад
#BolBhidu #CabinetReshuffle #NarendraModi मागच्या अनेक महिन्यांपासून देशाच्या राजकारणात सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे, मोदी सरकारचा कॅबिनेट विस्तार. नरेंद्र मोदींनी ९ जून २०२४ ला तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रीमंडळ तयार झालं. पण तेव्हापासून जवळपास अडीच वर्ष झाले, मोदी सरकारचा कॅबिनेट विस्तार झालेलाच नाही. सुरुवातीला चर्चा होती की, जुलै महिन्यातल्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होईल, पण ते झालं नाही. त्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदल झाले. या बदलांनंतर विस्तार होण्याच्या चर्चा होत्या, पण त्यालाही दोन महिने उलटून गेले, विस्तार अजून झालेला नाही. मात्र आता दिवाळीच्या आधी मोदी सरकारचा कॅबिनेट विस्तार नक्की होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांत राजधानी दिल्लीत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. काही मंत्र्यांचे राजीनामे झालेत, काही मंत्र्यांची थेट खासदारकी काढण्यात आली, त्यामुळे दिल्लीत काहीतरी मोठं घडत असून यावेळचा कॅबिनेट विस्तार अभूतपूर्व असेल, असं बोललं जात आहे. पण नक्की घडतंय काय? दिल्लीमध्ये मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली काय सुरू आहेत? मोदी सरकारचा कॅबिनेट विस्तार इतक्या दिवसांपासून का रखडला आहे? नव्या मंत्रीमंडळात कोण इन होईल आणि कोण आऊट होईल? पाहूयात या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/