प्रत्येक कवीचा विठ्ठल वेगळा का आहे? | आषाढी एकादशी विशेष | Incredible मराठी | भाग - १२२
Madhura Welankar - Satam
0:00 / 0:00
प्रत्येक कवीचा विठ्ठल वेगळा का आहे? | आषाढी एकादशी विशेष | Incredible मराठी | भाग - १२२
7 387 просмотров · 1 месяц назад
Madhura Welankar - Satam
94,5 тыс. подписчиков
7 387 просмотров · 1 месяц назад
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आपल्या विशेष मालिकेतील हा आणखी एक भावस्पर्शी भाग.
या भागात आपण पाहणार आहोत ‘कवितेतला विठ्ठल’ – संतकाव्य, आधुनिक कविता आणि गझलांमधून प्रकटणारा विठ्ठल.
बहिणाबाई चौधरी, वसंत बापट, सुरेश भट, अशोक बागवे आणि वैभव जोशी यांच्या निवडक कवितांमधून विठ्ठलाचे विविध रूप, वारीचे महत्त्व, भक्तीचा खरा अर्थ आणि आजच्या समाजावर केलेले भाष्य उलगडण्याचा हा प्रयत्न.
या शब्दवारीतून अनुभवूया –
🔸 बहिणाबाईंचा साधा, मातीशी जोडलेला विठ्ठल
🔸 शेतकरी आणि निसर्गातील विठ्ठल
🔸 वसंत बापटांच्या कवितेतील समाजप्रबोधन
🔸 सुरेश भटांच्या शब्दांतील संतवेदना
🔸 वैभव जोशींच्या कवितेतील प्रत्येक क्षणात भेटणारा विठ्ठल
वारीला प्रत्यक्ष जाता आले नाही तरी शब्दांच्या माध्यमातून विठ्ठलभेट घडवणारा हा विशेष भाग नक्की पाहा.
🙏 हा भाग आवडल्यास व्हिडिओला Like करा, आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि अशाच दर्जेदार मराठी सांस्कृतिक व आध्यात्मिक विषयांसाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका.
जय जय राम कृष्ण हरी । विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल । 🌿
For Brand Collaborations or Partnerships, email us at: mwelankar@gmail.com
Incredible मराठी भाग - १२२
____________________
Incredible मराठी Playlist: • incredible MARATHI
मधुरव Online Lockdwon S1 Playlist: • Madhurav Online Lockdown Series S1
मधुरव Online Lockdwon S2 Playlist: • Madhurav Online Lockdown Series S2
____________________
Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
Instagram: / madhurawelankarsatam
Facebook: / madhurawelankar
Incredible Marathi Instagram : / lncrediblemarathi
_____________________
संशोधन- डॉ. समिरा गुजर.
संकलन - प्रतीक वाघ.
_____________________
#ashadhiekadashi #vitthal #pandurang #pandharpur #wari #warkari #marathipoetry #abhang #bhakti #marathiliterature #marathiculture #spirituality #devotional #santsahitya #maharashtra #incrediblemarathi #madhurawelankarsatam #samiragujar