Перейти к содержимому

गणेश पंचरत्न स्तोत्र अर्थासहित | Incredible मराठी | भाग- १३०

Madhura Welankar - Satam

0:00 / 0:00

गणेश पंचरत्न स्तोत्र अर्थासहित | Incredible मराठी | भाग- १३०

7 597 просмотров · 16 часов назад
Madhura Welankar - Satam
94,5 тыс. подписчиков
7 597 просмотров · 16 часов назад
गणेशोत्सवात बाप्पाची आराधना करताना आपण अनेक स्तोत्रं म्हणतो. त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय आणि अर्थपूर्ण स्तोत्र म्हणजे ‘श्रीगणेशपंचरत्नम्’. ‘पंचरत्न’ म्हणजे पाच रत्नं — अवघे पाच श्लोक; पण या प्रत्येक श्लोकातून गणपतीची वेगवेगळी रूपं, त्याचं सामर्थ्य, भक्तांवरील कृपा आणि त्यामागचं सुंदर तत्त्वज्ञान उलगडत जातं. या भागात आपण जाणून घेणार आहोत गणेशपंचरत्नातील पाचही श्लोकांचा सोपा अर्थ, त्यातील सुंदर संस्कृत शब्दांची फोड आणि त्या शब्दांमागच्या कथा. ‘मुदाकरात्तमोदकम्’ या शब्दातून मोदकाचा अर्थ आणि त्यामागची कथा, ‘विनाशितेभदैत्यकम्’ आणि ‘निरस्तदैत्यकुञ्जरम्’ यातून गजमुखासुराची कथा, गणपतीच्या एकदंत रूपामागचं रहस्य, ‘अकिञ्चनार्तिमार्जनम्’मधून दिसणारं विघ्नहर्ता स्वरूप आणि पाचव्या श्लोकातून सगुण रूपापासून अचिन्त्य, अनंत आणि योगीजनांच्या हृदयात वास करणाऱ्या गणेशतत्त्वापर्यंतचा सुंदर प्रवास आपण पाहणार आहोत. तसंच, या स्तोत्राच्या फलश्रुतीचा अर्थ आणि श्रद्धेने गणेशपंचरत्नाचं पठण करण्यामागचा भावही समजून घेऊया. बाप्पाच्या मोदकधारी रूपापासून ते अचिन्त्य आणि अनंत तत्त्वापर्यंतचा हा सुंदर प्रवास नक्की पाहा. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏 For Brand Collaborations or Partnerships, email us at: mwelankar@gmail.com Incredible मराठी | भाग- १३० ____________________ Incredible मराठी Playlist:    • incredible MARATHI   मधुरव Online Lockdwon S1 Playlist:    • Madhurav Online Lockdown Series S1   मधुरव Online Lockdwon S2 Playlist:    • Madhurav Online Lockdown Series S2   ____________________ Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles: Instagram:   / madhurawelankarsatam   Facebook:   / madhurawelankar   Incredible Marathi Instagram :   / lncrediblemarathi   _____________________ संशोधन- डॉ. समिरा गुजर. संकलन - प्रतीक वाघ. _____________________ #ganeshapancharatnam #ganeshastotram #ganapatistotra #ganeshmantra #ganeshchaturthi #ganeshotsav #lordganesha #lordganapati #ganeshbhakti #ganeshdevotional #ganeshamythology #ekadantaganesha #modak #ganeshpuja #ganpatibappamorya #madhurawelanakarsatam #samiragujarjoshi #incrediblemarathi